ITR Filing Deadline For FY 2020-21: प्राप्तीकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ
2021-22 साठी प्राप्तीकर परतावा आणि ऑडिटचे वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्यास करदात्यांना आणि इतरांना रिपोर्ट दाखल करण्यामध्ये अडचणी येत असल्याने सीबीडीटी ने वर्ष 2021-22 साठी इंकम टॅक्स रिटर्न आणि ऑडिटसह विविध रिपोर्ट्स दाखल करण्यास नियोजित तारखांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राप्तीकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर ऐवजी 31 डिसेंबर पर्यंत आयटीआर भरण्यास मुदतवाढ मिळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)