भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 93,249 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर 513 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात 93,249 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 93,249 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर 513 जणांचा मृत्यू झाला असून 60,048 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement