Stock Market Holiday: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' दिवशी शेअर बाजार राहणार बंद; NSE ने दिले अपडेट

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 अंतर्गत स्थानिक सरकार मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करतात.

Stock Market | (Photo Credit - Twitter/ANI)

Stock Market Holiday: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने 20 मे 2024 रोजी संसदीय निवडणुकांमुळे ट्रेडिंग हॉलिडे (Trading Holiday) जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 अंतर्गत स्थानिक सरकार मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करतात. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement