Fishermen Alert: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आणि ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच धोकादायक परिस्थीमुळे मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे.
Fishermen Alert: Squally conditions & strong 45-55 kmph winds expected in Arabian Sea & Bay of Bengal. Risky sea conditions. Stay safe, avoid venturing! pic.twitter.com/gSd6P8CaNy
— India Meteorological Department (@Indiametdept) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)