Shakti Tigress Ranthambore National Park: रणथंबोर नॅशनल पार्कमधून 'शक्ती' वाघिणीची मनमोहक दृश्य समोर; सिंगापूरचे उच्च आयुक्त सायमन वोंग यांच्याकडून ट्विट

रणथंबोर(Ranthambore National Park)मध्ये शक्ती वाघिणी(Shakti Tigress)चे दर्शन पर्यटकांना अनुभवायला मिळाले. सिंगापूरचे उच्च आयुक्त सायमन वोंग यांनी टिपलेले हे फोटो सध्या व्हायरल झाले आहे.

Photo Credit- X

Shakti Tigress Ranthambore National Park: रणथंबोर(Ranthambore National Park)मध्ये शक्ती वाघिणी(Shakti Tigress)चे दर्शन पर्यटकांना अनुभवायला मिळाले. सिंगापूरचे उच्च आयुक्त सायमन वोंग यांनी टिपलेले हे फोटो सध्या व्हायरल झाले आहे. एएनआय या वृत्त संस्खेने एक्स अकाउंटवर शक्ती वाघिणीचे फोटो ट्विट केले. ज्यात जंगलामध्ये तिचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. काही ठिकाणी ती शिकार करण्याच्या तयारीत दिसत आहे. तर काही फोटोत ती रस्स्त्यावर मोक्या जागेत चालताना आहे. सचिव शॉन लिम यांनी शक्ती वाघिणीला पाहिल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा:Kolhapur Horse Carriage Race Accident: टांगा उलटल्याने अपघात; घोडागाडी शर्यत अंगाशी, दुचाकीस्वार जखमी (Watch Video))

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement