ICAI Final Result: ICAI चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर
चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास https://icai.nic.in/caresult/ या ICAI च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देत उमेदवार आपला निकाल बघू शकतात.
नोव्हेंबर २०२२ मध्ये चार्टर्ड अकाउंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास https://icai.nic.in/caresult/ या ICAI च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देत उमेदवार आपला निकाल बघू शकतात. तसेच निकालासह परिक्षेसंबंधी सविस्तर माहिती मिळवायची असल्यास इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स इंडियाच्या https://www.icai.org/post/results-ca-final-intermediate-exam-nov2022 या संकेतस्थळावर परिक्षेसह निकालासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
Important Announcement - Results of the ICAI Chartered Accountants Final and Intermediate Examination held in November 2022 have been declared.
Candidates can check the result athttps://t.co/OyKv3HAsSU pic.twitter.com/pWGv2OM5HX
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) January 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

