NEET PG 2021 Cut-off 15% ने कमी होणार; NBE कडून सुधारित निकाल जारी होणार

NEET -PG 2021 निकालामध्ये आता पुन्हा बदल होणार आहेत.

Representational Image (Photo Credits: pixabay)

Directorate General Of Health Services ने  NBE ला पत्र लिहून NEET -PG 2021च्या निकालात सार्‍या प्रवर्गातून 15 Percentile कमी करत नव्याने रिझल्ट जारी करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement