CUET UG 2022 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल जाहीर cuet.samarth.ac.in वर पहा स्कोअरकार्ड

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2022 चा निकाल जारी करण्यात आला आहे.

निकाल। File image

नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 2022-2023 या शैक्षणिक सत्रासाठी सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील यूजी प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेण्यासाठी  कॉमन युनिव्हरसिटी एन्ट्रन्स टेस्ट  (UG)-2022 आयोजित करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून कॉमन युनिव्हरसिटी एन्ट्रन्स टेस्टचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. तरी CUET UG या परिक्षेचा निकाल पहायचा असल्यास तुम्ही CUET UG च्या अधिकृत वेबसाईटला भेट देवून हा निकाल पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement