CBSE Board Term 1 Exam Results च्या तारखेबाबत सोशल मीडियात जारी परिपत्रक खोटं; बोर्डाची माहिती

सीबीएसई बोर्डाने डिसेंबर 2021 मध्ये घेतलेल्या टर्म 1 च्या बोर्ड परीक्षेच्या निकालाचे आता विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत पण अद्याप निकालाची तारीख जाहीर न झाल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका.

CBSE Board Term 1 Exam Results च्या तारखेबाबत सोशल मीडियात जारी परिपत्रक खोटं; बोर्डाची माहिती
CBSE Fake Post| Twitter/ CBSE

सीबीएससी बोर्डाकडून यंदा दोन टर्म मध्ये 10वी,12वीच्या परीक्षा घेण्यात येत आहे यामध्ये डिसेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या टर्म 1 परीक्षेचा निकाल आज (25 जानेवारी) होईल असं परिपत्रक वायरल होत आहे पण ते खोटं असल्याचा निर्वाळा बोर्डाकडूनच करण्यात आला आहे. लवकरच निकालाबाबत अधिकृत माहिती सीबीएससी जारी करणार आहे.

सीबीएससी ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).