Pariksha Pe Charcha पूर्वी PM Narendra Modi यांनी विद्यार्थ्यांना केलं परीक्षेची पूर्वतयारी करताचे रंजक अनुभव शेअर करण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. एका ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले; "#एक्झामवॉरियर्स या पुस्तकात, एक मंत्र आहे, 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती - तुमची स्वतःची शैली निवडा.'परीक्षा पे चर्चा' काही दिवसांवर आली आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही परीक्षेची तयारी कशाप्रकारे करता ते यामधील रंजक अनुभवांसह सामायिक करा. हे आपल्या परीक्षा योद्ध्यांना नक्कीच प्रेरित  करेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement