Earthquake In Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या आठवड्यामध्ये मंगळवारी देखील दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake In Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या आठवड्यामध्ये मंगळवारी देखील दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. यातील पहिला भूकंप मंगळवारी दुपारी 2:25 वाजता जाणवला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. तर अर्ध्या तासानंतर भूकंपाचा दुसरा धक्काही जाणवला. दुपारी 2.51 च्या सुमारास 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नेपाळ हे या सगळ्याचे केंद्र होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement