Earthquake in Manipur: मणिपूरची राजधानी इम्फाळ हादरले; 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

मणिपूरच्या इम्फाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला. 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे हादरे तेथे जाणवले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in Manipur: मणिपूरच्या इम्फाळमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake in Imphal)जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला. 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे हादरे तेथे जाणवले. इम्फाळच्या पूर्व भागात भूकंपाची घटना घडली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून त्याबाबतची माहिती देण्यात आली.

पोस्ट पहा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement