Earthquake in Delhi NCR: काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले 5.9 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के
काश्मीर खोऱ्यात सायंकाळी 7.59 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल होती. यासोबतच दिल्ली आणि परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake in Delhi: दिल्ली-एनसीआर आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काश्मीर खोऱ्यात सायंकाळी 7.59 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल होती. यासोबतच दिल्ली आणि परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement