Tehemton Erach Udwadia Passes Away: भारतातील लेप्रोस्कोपीचे जनक डॉ. तेहेमटन उडवाडिया यांचे निधन
उडवाडिया हे सुमारे सहा दशके मुंबईत जनरल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन म्हणून कार्यरत होते. जवळजवळ प्रत्येक भारतीय शल्यचिकित्सकांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती आहे.
Tehemton Erach Udwadia Passes Away: भारतातील लेप्रोस्कोपीचे जनक डॉ. तेहेमटन उडवाडिया यांचे निधन झाले आहे. तेहेमटन उदवाडिया हे एक भारतीय शल्यचिकित्सक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आहे. त्यांना भारतातील लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे जनक मानले जाते. उडवाडिया हे सुमारे सहा दशके मुंबईत जनरल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन म्हणून कार्यरत होते. जवळजवळ प्रत्येक भारतीय शल्यचिकित्सकांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)