Attack on CM Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धक्काबुक्की; Watch Video
सध्या पोलीस या तरुणाला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत. या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे
Attack on CM Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी हल्ला झाला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. सध्या पोलीस या तरुणाला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत. या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement