Bear In Uttarakhand: उत्तराखंडमध्ये अस्वलाचा वन अधिकाऱ्यांवर हल्ला, पथकाने अस्वलाला केले ठार

Bear (Pic Credit - Twitter)

उत्तराखंडच्या चमोलीच्या जोशीमठ परिसरात काल रात्री अस्वलाने वन अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यानंतर अधिकाऱ्यांनी अस्वलाला ठार केले.अस्वलाने काही स्थानिकांवर हल्ला केल्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement