Bareilly: नागरिकांनी ट्रेनला दिला धक्का, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी रेल्वे विभागावर व्यक्त केला संताप

बरेली येथील ट्रेनला धक्का मारतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे, बरेली जंक्शनवर ट्रेनला धक्का मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

Citizens Pushed the train

Bareilly: बरेली येथील ट्रेनला धक्का मारतांनाचा  व्हिडिओ समोर आला आहे, बरेली जंक्शनवर ट्रेनला धक्का मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये अनेक लोक ट्रेनच्या डब्याला धक्का देत आहेत, सोशल मीडियावर रेल्वे विभागाची खिल्ली उडवली जात आहे, हे प्रकरण  बरेली जंक्शन प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement