Baramulla Fire Video: कानलीबाग बाबा रेशी रोडवरील निवासी भागात भीषण आग,फर्निचर कारखान्यासह पाच घरे जळून खाक
जम्मू काश्मीर येथील कानलीबाग बाबा रेशी रोडवरील एका निवाशी भागात रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली.
Baramulla Fire Video:जम्मू काश्मीर येथील कानलीबाग बाबा रेशी रोडवरील एका निवाशी भागात रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली. त्यात एका फर्निचर कारखान्याला आणि पाच घरांना आग लागली. या आगीत घरे जळून खाक झाली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. या रहिवासी भागात फारुख अहमद नजर यांच्या फर्निचर कारखान्याला आग लागली, काही क्षणातच जवळपासच्या रहिवासी घरांमध्ये पसरली आणि कारखाना आणि पाच निवासी घरे जळून खाक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अग्निशमन दल उशिराने घटनास्थळी पोहोचले, तेही पाण्याविना. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यावर काही मिनिटांतच त्यांचे पाणी संपले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि रहिवासी संतप्त झाले.
#WATCH | J&K: A massive fire engulfed several houses and a furniture factory at Kanli Bagh Baba Reshi road in Baramulla, late last night. Fire tenders along with Police and Army 46 RR immediately reached the spot and doused the fire. pic.twitter.com/GUJU660q0Y
— ANI (@ANI) December 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

