Assam: पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बलात्कारातील आरोपीचा पोलीस गोळीबारात मृत्यू

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गुवाहाटी येथे मंगळवारी रात्री पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका बलात्कारातील आरोपीचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. यात दोन महिला पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement