Accident Caught on Camera in Jodhpur: जोधपूरमध्ये भरधाव कारची पादचाऱ्यांना जोरदार धडक, दोघें जखमी, अपघाताचा व्हिडिओ आला समोर
राजस्थान येथील जोधपूर येथे पाल रोडवर रस्ता ओलांडताना एका कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Accident Caught on Camera in Jodhpur: राजस्थान येथील जोधपूर येथे पाल रोडवर रस्ता ओलांडताना एका कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे रस्ता ओलांडत असताना एक एसयुव्ही कार जोरात दोन पुरुषांना आणि एका महिलेला धडक देते. धडक दिल्यानंतर कार चालकाने ब्रेक मारल्यानंतर कार उलटली. धडकेत महिला फार थेट उडाली आहे घटनास्थळावरून कार चालक फरार झाला आहे. जखमींना वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली त्यांना जवळच्या रुग्णलयात दाखल केले. दोघांना गंभीर जखमी झाल्याचे सांगत आहे. पोलिस फरार असलेल्या कार चालकाचा शोध घेत आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement