Abhinandan Vardhaman Promoted: बालाकोट एअर स्ट्राईकचा हिरो 'अभिनंदन' वर्धमानला बढती, ग्रुप कॅप्टन बनवले
बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे.
बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा दिला आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर होते. पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल अभिनंदन यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच तो अधिकृतपणे ही रँक लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचे, सांगण्यात येतय.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)