Leopard Spotted Entering Indian Territory: सीमा ओलांडून पाकिस्तानातून बिबट्या घुसला भारतात, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

सीमा सुरक्षा दलाने (BSF) याचा व्हिडिओ जारी केला आहे आणि एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

सांबा येथील रामगढ उपक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आज एक बिबट्या पाकिस्तानकडून भारतात घुसला होता. सीमा सुरक्षा दलाने (BSF) याचा व्हिडिओ जारी केला आहे आणि एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यामुळे नेटिझन्सचे मनोरंजन झाले ज्यांनी सांगितले की ते पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या 'अतिक्रमणाचे' स्वागत करतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now