HC On DNA Test and Date Of Birth: अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. शाळेने दिलेले मॅट्रिक प्रमाणपत्र हे जन्मतारीख निश्चित करण्यासाठी पुरेसा कायदेशीर पुरावा म्हणून मान्यताप्राप्त आहे. जेथे असे प्रमाणपत्र चुकीचे सिद्ध झाले नाही तेथे डीएनए चाचणी आवश्यक नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा - Saumya Vishwanathan Murder Case: दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून पत्रकार सौम्या विश्वनाथच्या हत्येप्रकरणी 4 जणांना जन्मठेप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)