Yami Gautam Reads Ramayana During Pregnancy: अभिनेत्री यामी गौतम लवकरच देणार बाळाला जन्म, गर्भसंस्कारात देण्यासाठी वाचत आहे रामायण
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच आई होणार असून पहिल्या मुलाच्या आगमनाची ती आतुरतेने वाट पाहत आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात ती रामायण आणि अमर चित्र कथा यांसारखी पुस्तके वाचण्यात आपला वेळ घालवत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Yami Gautam Reads Ramayana During Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच आई होणार असून पहिल्या मुलाच्या आगमनाची ती आतुरतेने वाट पाहत आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात ती रामायण आणि अमर चित्र कथा यांसारखी पुस्तके वाचण्यात आपला वेळ घालवत आहे. यामीने सांगितले की, तिची आई देखील तीच पुस्तके तिला आणि तिच्या बहिणीला गरोदरपणात वाचून दाखवायची. यामी गौतमची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती शेवटचे कलम ३७० मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून प्रेक्षकांनी यामीच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Virat Kohli च्या निवृत्तीवर Gautam Gambhir काय म्हणाला? सोशल मीडियावर पोस्ट शेअर
India A Tour of England: आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना? जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement