भारतात प्रसिद्धी मिळवणारी ​​मनी हीस्ट (Money Heist) ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी 'मनी हिस्ट' त्याच्या कंटेंटमुळे नाही तर तिच्या अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे. वास्तविक, मनी हिस्टची प्रसिद्ध अभिनेत्री एस्थर असेबो उर्फ ​​'स्टॉकहोम' (Esther Acebo Aka Stockholm) हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून प्रत्येक भारतीय या अभिनेत्रीचे मनापासून कौतुक करत आहेत.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)