Riteish Deshmukh ने नुकताच पोस्ट केलेल्या व्हिडीओने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ, व्हिडीओ पाहून हसून हसून व्हाल बेजार, पाहा
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर सक्रीय असतो. अभिनेता रितेश नेहमीच पत्नी जेनेलिया सोबत कॉमेडी व्हिडीओ बनवून पोस्ट करतो, दरम्यान अभिनेत्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, पाहा व्हिडीओ
Riteish Deshmukh comedy video: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर सक्रीय असतो. अभिनेता रितेश नेहमीच पत्नी जेनेलिया सोबत कॉमेडी व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतो. दरम्यान, रितेशने नुकताच असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात
महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement