Kangana Ranaut in Bigg Boss Marathi: कंगना रनौत यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री; सदस्यांशी साधला संवाद

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कंगना रनौत आणि श्रेयस तळपदे सदस्यांना चांगलच खेळवणार आहेत.

आज रविवार आहे. आजचा 'भाऊचा धक्का'चा खास आहे. कारण कंगना आणि श्रेयस या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. 'इमर्जन्सी' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघे 'भाऊचा धक्का'वर येणार आहेत.  नमस्कार मंडळी... म्हणत कंगना यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री केली. कंगना आणि श्रेयस यांच्या येण्याने कार्यक्रमात उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now