Bigg Boss Marathi Season 5 Winner: बारामतीचा सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता, अभिजीत सावंत ठरला रनरअप
16 जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून सुरज चव्हाण यांने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. गायक अभिजीत सावंत यावेळी रनरअप ठरला आहे.
Bigg Boss Marathi 5 Grand Finale: ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली असून बारामतीचा सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. रितेश देशमुख याने केले विजेत्याच्या नावाची घोषणा पाचवं पर्व यंदा 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात सहभाग घेतला होता. या 16 जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून सुरज चव्हाण यांने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. गायक अभिजीत सावंत यावेळी रनरअप ठरला आहे.
पाहा पोस्ट -
सूरज चव्हाण आहे Grand Finale Winner!! 🏆
आपला गोलीगत खेळ दाखवत प्रत्येक आव्हानाला चीत करणारा सूरज चव्हाण ठरलाय बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा विजेता! हार्दिक अभिनंदन!!🎉
'BIGG BOSS मराठी’चा Grand Finale, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.#BIGGBOSSMarathi pic.twitter.com/QNtF2z8A0P
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

