Bigg Boss Marathi 3: 'जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेले, वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते'- शिवलीला पाटील
सध्या मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व जोरात सुरु आहे. पहिले तीन आठवडे उलटून गेले आहेत व या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस मराठीच्या एक स्पर्धक होत्या
सध्या मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व जोरात सुरु आहे. पहिले तीन आठवडे उलटून गेले आहेत व या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस मराठीच्या एक स्पर्धक होत्या मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना घरातून बाहेर पडावे लागले. पाटील जेव्हा बिग बॉसच्या घरात होत्या तेव्हा सोशल मिडियावर बरेच ट्रोल करण्यात आले होते. आता शिवलीला पाटील यांनी सांगितले आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बिग बॉस व्यासपीठाचा आधार घेतला होता. यासोबतच वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असेही शिवलीला पाटील म्हणाल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement