Big Boss Marathi News: बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी, आदर्श शिंदेंनी डागली मांजरेकरांवर तोफ
बिग बॉस मराठीचा स्पर्धक उत्कर्ष शिंदे हा नेहमीच त्याच्या वर्तवणूकीमुळे चर्चेत आला आहे. मात्र आता त्याचा भाऊ आदर्श शिंदे त्याच्या बाजूने उभा राहिला आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट करत महेश मांजरेकरांवर रोष व्यक्त केला आहे.
Vrushal Karmarkar | Published: Oct 05, 2021 11:08 AM IST
Bigg Boss Marathi 3 Host Mahesh Manjrekar (Photo Credits: Twitter)
- बिग बॉस मराठीचा स्पर्धक उत्कर्ष शिंदे हा नेहमीच त्याच्या वर्तवणूकीमुळे चर्चेत आला आहे. मात्र आता त्याचा भाऊ आदर्श शिंदे त्याच्या बाजूने उभा राहिला आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट करत महेश मांजरेकरांवर रोष व्यक्त केला आहे.
पहा पोस्ट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2021 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

