Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशकडून होळी साजरी; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ (Watch Video)
तेजस्वी प्रकाशने होळी खेळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तेजस्वीनीने पापाराझींना रंग लावला.
Tejasswi Prakash : देशभरात होळी (Holi) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यात कलाकारही मागे राहताना दिसत नाहीयेत. अनेक कलाकारांचे होळी खेळतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. नागिन फेम तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash ) तिचा पापाराझींसोबत होळी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(हेही वाचा : Tejaswi Prakash चा घायाळ करणारा अंदाज आला समोर, चाहते चकित, पाहा Hot Photos)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)