Squid Game Actor Oh Youngsoo Found Guilty of Misconduct: "स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी

"स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी आढळला आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला 2 वर्षांच्या प्रोबेशन कालावधीतून जावे लागेल आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल 40 तासांचे शिक्षा घ्यावी लागेल.

Oh Youngsoo

Squid Game Actor Oh Youngsoo Found Guilty of Misconduct: "स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या  प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी आढळला आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला 2 वर्षांच्या प्रोबेशन कालावधीतून जावे लागेल आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल 40 तासांची  शिक्षा घ्यावी लागेल. हे प्रकरण डिसेंबर 2021 चे आहे, जेव्हा एका महिलेने ओ यंग-सू विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केला होता की, 2017 मध्ये एका थिएटर टूर दरम्यान अभिनेत्याने तिचा विनयभंग केला होता.

पाहा पोस्ट,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement