Showtime Teaser: करण जोहरच्या 'शोटाइम'चा टीझर आऊट; नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत
'शोटाइम' या सीरिजमध्ये इमरान हाशमी यांनी एका निर्मात्याची भूमिका साकारली आहे. हा निर्माता विक्ट्री स्टुडिओचा मालक आहे.
'शोटाइम' (ShowTime) या सीरिजची पहिली झलक आता समोर आली आहे. नेपोटिज्म के मुखौटे के पीछे आखिरकर हर आऊटसायडर, इनसायडर बनना चाहता है आणि सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा, असे डायलॉग या सिनेमात आहेत. 'शोटाइम' या सीरिजमध्ये इमरान हाशमी यांनी एका निर्मात्याची भूमिका साकारली आहे. हा निर्माता विक्ट्री स्टुडिओचा मालक आहे.
पाहा टिझर -
Advertisement
संबंधित बातम्या
MS Dhoni Romantic Video: करण जोहरने एमएस धोनीला बनवले बॉलिवूडचा नवा 'लव्हर बॉय'; रोमँटिक अवतार पाहून चाहत्यांनी दिल्या 'अशी' प्रतिक्रिया
Karan Johar's Mother Admitted To Mumbai Hospital: करण जोहरची आई Hiroo Johar मुंबईतील रुग्णालयात दाखल, मनीष मल्होत्रा यांनी घेतली भेट
Karan Arjun Re-release in Cinemas: शाहरुख आणि सलमान खान स्टारर 'करण-अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार, सलमान खानकडून व्हिडिओ शेअर
Serum Institute Shares in Dharma Production: अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये मोठी गुंतवणूक; धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार, 1000 कोटींची डील
Advertisement
Advertisement
Advertisement