Shiv Jayanti 2024 Wishes: बॉलीवूडच्या कलाकारांनी दिल्या शिवजयंतीच्या खास शुभेच्छा, पाहा

महाराष्ट्राची शान म्हटल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि त्यांच्या बलिदानाची आठवण होते. दरम्यान, या शुभदिनी अनेक कलाकारांनी आदरांजली अर्पण केली आहे. चला तर पाहूया

Shiv Jayanti 2024 Wishes: बॉलीवूडच्या कलाकारांनी दिल्या शिवजयंतीच्या खास शुभेच्छा, पाहा
छत्रपती शिवाजी महाराज

Shiv Jayanti 2024 Wishes:  आज 19 फेब्रुवारीला देशाच्या प्रत्येक भागात महाराष्ट्राचे थोर मराठा शासक आणि शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी झाला, म्हणून दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. ज्याला शिवजयंती आणि छ. शिवाजी महाराज जयंती असेही म्हणतात. यंदा शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी होत आहे. महाराष्ट्राची शान म्हटल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि त्यांच्या बलिदानाची आठवण होते. दरम्यान, या शुभदिनी कलाकारांनी आदरांजली अर्पण केली आहे. चला तर पाहूया

अमिताभ बच्चन:-

https://www.instagram.com/reel/C3g3Agto8fq/?utm_source=ig_web_copy_link

रितेश देशमुखने शिवजयंती निमित्त आदरांजली म्हणून आगामी चित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 09:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).