Shehnaaz Gill Remembers Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त, शहनाज गिलने शेअर केली भावनिक पोस्ट, पाहा

शहनाज गिलने आज सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, पाहा

Sidharth Shukla | (Photo Credits: Facebook)

Shehnaaz Gill Remembers Sidharth Shukla: शहनाज गिलने आज सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. शहनाजने सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘मी तुला पुन्हा भेटेन 12 12’ असे लिहिले आहे.

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement