Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: राखी सावंतने नववधूसाठी गायले 'मेहंदी लगा के रखना', व्हिडीओ व्हायरल

राखी सावंत सारखे इंडस्ट्रीमध्ये कोणीही नाही. आता,राखी सावंतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे

राखी सावंत सारखे इंडस्ट्रीमध्ये कोणीही नाही. आता,राखी सावंतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी आलिया भट्टसाठी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील गाणे "मेहंदी लगा के रखना" वर गाताना आणि नृत्य करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement