Rakhi Sawant चा बोल्ड अंदाज आला समोर, कधीही पहिला नसेल इतका बोल्ड अवतार

राखी सावंतचा एक अनोखा लूक नुकताच समोर आला आहे. या बोल्ड लूक मधला राखीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant

राखी सावंतचा एक अनोखा लूक नुकताच समोर आला आहे. या बोल्ड लूक मधला राखीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. राखी कधी काय बोलेल आणि काय लूक करेल याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. पाहा तिचा अनोखा अंदाज...

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement