Raju Srivastava Last Post: राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांनी केलेली शेवटची पोस्ट चर्चेत, पाहा व्हिडीओ

राजू श्रीवास्तव यांनी पोस्ट केलेली शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. राजू श्रीवास्तव यांनी 9 ऑगस्ट ला शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता, पाहा व्हिडीओ

Popular Comedian Raju Srivastav

Raju Srivastava Last Post:कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 58 व्या वर्षी निधन झाले आहे. लोकांना खळखळून हसवणार्‍या राजू श्रीवास्तव यांच्या अशा जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांनी पोस्ट केलेली शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. राजू श्रीवास्तव यांनी 9 ऑगस्ट ला शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले असेल. परंतु, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Raju Srivastav (@rajusrivastavaofficial)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now