Srikanth Box Office Collection Week 3: राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत'ची तिसऱ्या वीकेंडमध्येही मजबूत कमाई, 40 कोटींच्या जवळपास गल्ला
राजकुमार स्टारर 'श्रीकांत' ने तिसऱ्या वीकेंडमध्येही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. आता चित्रपट 40 कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Srikanth Box Office Collection Week 3: राजकुमार राव(Rajkummar Rao) स्टारर 'श्रीकांत' ने तिसऱ्या वीकेंडमध्येही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. आता चित्रपट 40 कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 1.18 कोटी रुपये, शनिवारी 2.15 कोटी रुपये आणि रविवारी 2.27 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने आच्चापर्यंत 37.62 कोटींची कमाई केली. येत्या आठवड्यात हा चित्रपट ४० कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे.(Srikanth Box Office Collection Week One: राजकुमार राव स्टारर श्रीकांतने पहिल्या आठवड्यात केली चमकदार कामगिरी, पाहा पोस्ट )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement
Advertisement