सुपरस्टार Rajinikanth यांनी मुलगी Aishwarya सोबत Sri Venkateswara मंदिरात लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतेच त्यांची मुलगी ऐश्वर्यासोबत श्री व्यंकटेश्वर मंदिरात हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी सुप्रभात सेवाही केली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी केल्या, पाहा व्हिडीओ
Rajinikanth offered prayers at Sri Venkateswara temple atop Tirumala: सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतेच त्यांची मुलगी ऐश्वर्यासोबत श्री व्यंकटेश्वर मंदिरात हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी सुप्रभात सेवाही केली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी केल्या. रजनीकांत यांनी नुकताच त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी ‘जेलर’ या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)