Rajinikanth Health Update: सुपरस्टार 'रजनीकांतला' रुग्णालयातून डिस्चार्ज, फोटो शेअर केला

'सुपरस्टार' रजनीकांत चेन्नईच्या (Chennai) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविवारी घरी परतले.

Rajinikanth | (Photo Credits: Facebook)

नुकतीच Cartoid Artery Revascularisation सर्जरी केलेल्या 'सुपरस्टार' रजनीकांत चेन्नईच्या (Chennai) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविवारी घरी परतले. रजनीकांत यांना गुरुवारपासून चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्याच आठवड्यातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'दादासाहेब फाळके' या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement