Parineeti Chopra Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची हॉटनेस पाहून अनेकांना घाम फुटला आहे. अभिनेत्रीने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत  आहे.फोटोमध्ये परिणीती बोटमध्ये बसून तिच्या सेक्सी स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)