उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने Rishabh Pant ला लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा, 'आपके प्यारे दामद जी' म्हणत नेटिझन्स केले ट्रोल
र्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत,नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Meera Rautela’s Post For Rishabh Pant: उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून परतत असतांना अपघात झाला होता, जिथे ऋषभची कार नरसन सीमेवर दुभाजकाला धडकली होती. मात्र, अभिनेत्रीच्या आईला तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका यूजरने 'आपके प्यारे दामाद जी' अशी कमेंट केली आहे.
पाहा:
नेटकऱ्यांनी मीरा रौतेलाला केले ट्रोल
नेटकऱ्यांनी मीरा रौतेलाला केले ट्रोल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement