उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने Rishabh Pant ला लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा, 'आपके प्यारे दामद जी' म्हणत नेटिझन्स केले ट्रोल

र्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत,नेटकऱ्यांनी केले ट्रोल

उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने Rishabh Pant ला  लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा, 'आपके प्यारे दामद जी' म्हणत नेटिझन्स केले ट्रोल
Meera Rautela’s Post For Rishabh Pant

Meera Rautela’s Post For Rishabh Pant: उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून परतत असतांना अपघात झाला होता, जिथे ऋषभची कार नरसन सीमेवर दुभाजकाला धडकली होती. मात्र, अभिनेत्रीच्या आईला तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका यूजरने 'आपके प्यारे दामाद जी' अशी कमेंट केली आहे.

पाहा: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Rautela (@meera_rautela)

 

 नेटकऱ्यांनी मीरा रौतेलाला केले ट्रोल

नेटकऱ्यांनी मीरा रौतेलाला केले ट्रोल

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2023 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).