Zapatlela 3 Poster: 'झपाटलेला 3' सिनेमाचं पोस्टर रिलीज, पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला 3 सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती.
'झपाटलेला ३' या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. अभिनेता आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले. या सिनेमाच्या पोस्टरवर अर्धा चेहरा तात्या विंचूचा आणि अर्धा चेहरा आदित्यचा दिसून येतोय. काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला 3 सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement