Takatak 2 Trailer: ‘टकाटक 2’चा सर्वात बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, बिकीनी लूकमधील अभिनेत्रीने वेधलं लक्ष

‘टकाटक 2’चा सर्वात बोल्ड ट्रेलर आहे. या ट्रेलर मध्ये बिकीनी लूकमधील अभिनेत्रीने लक्ष वेधलं आहे. या टीझरला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Takatak 2 (Photo Credit - Youtube)

टकाटक 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘टकाटक 2’चा (Takatak 2 Teaser) ट्रेलर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘टकाटक 2’चा सर्वात बोल्ड ट्रेलर आहे. या ट्रेलर मध्ये बिकीनी लूकमधील अभिनेत्रीने लक्ष वेधलं आहे. या टीझरला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement