Tamasha Live Official Trailer: Sanjay Jadhav दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज (Watch Video)

'तमाशा लाईव्ह' सिनेमामध्ये सचित पाटील आणि सोनाली कुललर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

'तमाशा लाईव्ह' हा नवा सिनेमा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमामध्ये सचित पाटील आणि सोनाली कुललर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'ब्रेकिंग न्यूज' साठीच्या खटाटोपीमध्ये त्यांच्यामधील ईष्या कोणतं टोक गाठणार याची उत्सुकता या सिनेमाचा ट्रेलर पाहून निर्माण होते. दरम्यान हा सिनेमा 15 जुलै दिवशी रिलीज होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement