Siddharth Jadhav Selfie With Mumbai Police: मुंबईत भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवचा सेल्फी, पोस्ट व्हायरल
सिद्धार्थने पोलिसांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. सिद्धार्थने पोलिसांसोबत सेल्फी घेतला. त्याने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याला सिंबाचं टायचल सॉन्ग लावलं आहे.
आज मुसळधार पावसातही मुंबई पोलीस त्यांचं कर्तव्य बजावताना दिसले. याच मुंबई पोलिसांना अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने सल्युट केलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे बरेच हाल झालेत. मुंबईतल्या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांच्या ड्युटीवर होते. याच ऑन ड्युटी पोलिसांसोबत सिद्धार्थने वेळ घालवला. मुंबईतील गिरगांव चौपाटीवरील सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)