Ravindra Mahajani Dies: मराठीतील 'विनोद खन्ना' ओळख असणारे अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनावर CM Eknath Shinde, Sharad Pawar यांनी व्यक्त केला शोक!
मुंबईचा फौजदार, झुंज सारख्या मराठी सोबतच हिंदी, गुजराती चित्रपटात काम करणार्या रविंद्र महाजनी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
अभिनेते रविंद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात ते राहत असलेल्या घरामध्ये रविंद्र महाजनी मृताव्यस्थेमध्ये आढळले आहेत. पोलिसांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतला आणि मुंबईत राहणार्या त्यांच्या लेकाला कळवलं. दरम्यान त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच झाला असण्याचा अंदाज आहे. रविंद्र महाजनी यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एनसीपी नेते शरद पवार यांनी सहोक व्यक्त केला आहे.
पहा एकनाथ शिंदे ट्वीट
पहा शरद पवार ट्वीट
विनोद तावडे
सुनिल तटकरे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)