Naal 2 Bhingori Song: नाळ 2 सिनेमातील 'भिंगोरी' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

भिंगोरी या गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज आहे.

नाळ 2 सिनेमातील 'भिंगोरी' गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. बालकलाकार श्रीनिवास पोकळे या सिनेमातही दिसणार आहे. 2018 साली रिलीज झालेल्या 'नाळ' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 10 नोव्हेंबरला आता नाळ 2 रिलीज होणार आहे. तत्पूर्वी 'भिंगोरी' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज आहे.

भिंगोरी  गाणं

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement